Pune, फेब्रुवारी 8 -- Pune Crime News :एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटनापुण्यातील दौंड येथे घडली आहे.महिलेने दोन चिमुकल्यांचाते झोपेत असतानाचगळा दाबून हत्या केली.त्यानंतरमहिलेने पतीवरहीकोयत्याने वार करुन जखमी केलं.दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीयेथे हीधक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून आणि सासरच्याछळालाकंटाळूनमहिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसारशंभू दुर्योधन मिढे(वय ०१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे(वय ०३ वर्ष) अशीमृत मुलांची नावे आहेत. तर महिलेच्या हल्ल्यातपती दुर्योधन आबासाहेब मिढे(वय३५)जखमी झाला असून त्याच्यामानेवर व हातावर व...