Andhra pradesh, फेब्रुवारी 15 -- आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एका महिलेने आपल्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे. मुलाने मावशीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या आईने त्याची हत्या केली. महिलेने मुलावर कुऱ्हाड किंवा धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी नातेवाइकांच्या मदतीने मुलाच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे तीन पोत्यात भरून जवळच्या कुंबाम गावातील नकलागंडी कालव्यात फेकण्यात आले.
प्रकाशम जिल्हा पोलिस अधिकारी ए. आर. दामोदर यांनी सांगितले की, लक्ष्मी देवी (५७) ही महिला आपल्या मुलाच्या अशोभनीय आणि बेजबाबदार वागणुकीमुळे वैतागली होती. त्यांचा मुलगा अविवाहित असून तो सफाई कामगार म्हणून काम करत होता. १३ फेब्रुवारी रोजी महिलेने धारदार शस्त्राने त्याची ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.