Pune, फेब्रुवारी 7 -- पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आपलं जीवन संपवलं आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ एका झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. टायगर पॉईंटजवळच त्यांची कार सापडली असून त्यात एक डायरीही पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातून आत्महत्येच्या कारणाचा खुलासा होऊ शकतो. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अण्णा गुंजाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव असून त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.

त्यानं मला दोनदा प्रेग्नंट केलं आणि...; प्रियकराच्या छळाला कंटाळून मुंबईतील तरुणीची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार गेल्यातीन दिवसांपासून गुंजाळकामावर गेले नव्हते. त्यांचा काहीच पत्ता नव्हता.फोन देखील लागत नव...