Hyderabad, फेब्रुवारी 9 -- तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील पंजागुट्टा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ८६ वर्षीयएका उद्योगपतीची त्याच्या नातवानेच चाकू भोसकून हत्या केली आहे. सांगितले जात आहे की, संपत्तीच्या वादातून नातवाने आपल्या उद्योगपती आजोबाची हत्या केली. पोलिसांनी रविवारही या घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सह फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास घडली.

कीर्ति तेजा (२८) असे आरोपीचे नाव असूनव्ही. सी. जनार्दन राव असे मृत आजोबाचे नाव आहे. ते वेलजन उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) होते.मालमत्तेच्या वादातून गुरुवारी (६ फेब्रुवारी) मध्यरात्री कीर्ती तेजाने आजोबा जनार्दन राव यांच्यावर चाकूने तब्बल७३ वेळा वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी आरोपीच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत...