Manipur, फेब्रुवारी 9 -- Manipur CM N Biren Singh Resign : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजभवनात त्यांनी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. राज्यातील हिंसाचारामुळे त्यांच्यावर बराच काळ टीकेची झोड उठली होती. पक्षाचे अनेक आमदारही त्यांच्यावर नाराज होते. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १२ आमदार नेतृत्व बदलासाठी आग्रही होते.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपल्या नेतृत्व क्षमतेबद्दल भाजपमध्ये वाढत असलेला असंतोष दूर करण्यासाठी राजीनामा दिला. त्यांच्या सरकारला काँग्रेसकडून संभाव्य अविश्वास प्रस्ताव आणि बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले असते. बीरेन सिंह यांनी राजीनामा दिला त...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.