New delhi, फेब्रुवारी 11 -- Delhi Assembly Election Result Analysis : दिल्ली विधानसभेत१९९३नंतर पहिल्यांदाच भाजपला विजय मिळवता आला आहे. भाजप आणि काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षांना गेली१३वर्षे 'आप'ने सत्तेत येऊ दिले नाही. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना मागच्या निवडणुकांपेक्षा२०२५ ची विधानसभा निवडणूक जड जाणार असल्याचा अनेकांचा दावा होता. निकालानंतर ही बाब स्पष्ट झाल्याचे दिसून येते.
रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स म्हणजेच 'रुद्र' या संस्थेने नुकतेच दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक निकाला अभ्यास केला. त्यानुसारया निवडणुकीमध्ये मतांचे विभाजन आणि'लाडली बहना' सारख्या लोकप्रिय योजना भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले. तर आम आदमी पक्षाच्या पराभवास भ्रष्टाचार,यमुना नदी स्वच्छतेचा मुद्दा आणि मध्यमवर्गीय मतदारांनी फिरवलेली पाठ हे मुद्दे कारणीभूत ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.