New Delhi, एप्रिल 12 -- AAP warns BJP against president Rule in Delhi : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कटकारस्थान भारतीय जनता पक्षानं रचल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. या हालचाली बेकायदेशीर आणि लोकमताच्या विरोधात असल्याचं 'आप'नं म्हटलं आहे.

दिल्ली सरकारमधील मंत्री आणि 'आप'च्या नेत्या आतिषी यांनी पत्रकार परिषद घेऊन आज हा आरोप केला. केंद्र सरकार येत्या काही दिवसांत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणार असल्याची माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मागील काही महिन्यांपासून त्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. हे पटवून देताना आतिशी यांनी पाच गोष्टींकडं लक्ष वेधलं आहे.

Fact Check: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले मोदींचे कौतुक? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचे सत्य

दिल्लीत अधिकाऱ्यांची नियुक्ती क...