Delhi, जानेवारी 31 -- Porn star died while threesome sex : थ्री सम सेक्स पोर्न विडियोचे शूटिंग करत असतांना बाल्कनीतून खाली पडून ब्राझीलच्या एका पॉर्नस्टारचा मृत्यू झाला आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी घडली. बाल्कनीत सेक्स सीनचे शूटिंग करत असतांना तोल गेल्याने टिक खाली पडली व तिचा जागीच मृत्यू झाला.

अ‍ॅना बिट्रिज परेरा अल्वेस असे या पॉर्नस्टारचे नाव आहे. ती 'अ‍ॅना पॉली' या नावाने परिचित होती. एका ऑनलाइन अ‍ॅडल्ट कंटेंट साइटसाठी ती रिओ डी जनेरिओमध्ये थ्रीसम सेक्स सीन शूट करत होती. द यूएस सनने दिलेल्या वृत्तानुसार, हॉटेलच्या आवारात तिचा मृतदेह आढळून आला.

न्यूयॉर्क पोस्टने अमेरिकन सनच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅना सेक्ससीन शूट करत असतांना तिचा तोल गेला. यामुळे ती बाल्कनीतून खाली पडली. ज्या दोघांसोबत ती चित्रीकरण करत होती, यावेळी ते ...