Thane, फेब्रुवारी 17 -- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मृत व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (१) (बलात्कार) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरमध्ये मात्र आरोपीच्या मृत्यूची वेळ आणि परिस्थिती नमूद करण्यात आलेली नाही. आरोपीने मुंब्रा येथील आपल्या शेजारच्या १७ वर्षीय मुलीशी मैत्री केली आणि जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
त्यानंतर घरच्यांचा विरोध असतानाही आरोपीने मुलीशी लग्न केले. मुलगी गरोदर राहिली आणि १४ फेब्रुवारीला तिने मुलाला जन्म दिला. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर वसई-विरार परिसरात एका १७ वर्षीय मुलीचे खासगी फोटो व्हा...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.