Mumbai, मे 16 -- Mission Impossible 8: इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरने आज एक खास ओळख निर्माण केली आहे. अवनीतने लहान वयातच अभिनय विश्वात पाऊल ठेवले आणि आपले मोठे नाव कमावले. सोशल मीडियावरही अवनीतची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सध्या अवनीत तिच्या एका मोठ्या प्रोजेक्टमुळे खूप चर्चेत आहे. हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल ८' हा सुपरहिट चित्रपट तिच्या हाती आला आहे. अवनीतने 'मिशन इम्पॉसिबल ८'च्या प्रीमियरमधील काही फोटो पोस्ट केले आहेत, जे आता वेगाने व्हायरल होत आहेत.

अवनीतने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझसोबतच्या एका खास भेटीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तर आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेटेस्ट फोटोशूटची काही झलक दाखवली आहे, ज्यात तिच्यासोबत टॉम क्रूझ देखील दिसत आहे. टॉम क्रूझ...