भारत, जानेवारी 31 -- IRDAI Limits on Annual Health Inshurance Premium hike: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यात वर्षभरात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही.
IRDAI Limits on Annual Health Inshurance Premium hike: अर्थसंकल्पापूर्वीच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीए) आरोग्य विम्याच्या प्रीमियमबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यात वर्षभरात १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करू नये, असे निर्देश नियामकाने विमा कंपन्यांना दिले आहेत. किंबहुना काही आरोग्य विमा उत्पादनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षे किंवा त्यावरील) प्रीमियम दरात मोठी वाढ झाल्याचे आयआरडीएच्या निदर्श...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.