भारत, जून 6 -- Shashi Tharoor on Operation sindoor: ऑपरेशन सिंदूरबाबत सर्व देशांमध्ये भारताची बाजू मांडणारे शशी थरूर यांना अमेरिकेत आपल्या मुलाच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागले. गुरुवारी, थरूर न्यूयॉर्कमध्ये माध्यमांशी बोलत असताना, त्यांचा पत्रकार मुलगा ईशान थरूर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिला. त्यांच्या मुलाला उभे असलेले पाहून थरूर म्हणाले की हा माझा मुलगा आहे, असे होता कामा नये... थरूर यांनी हे बोलताच, तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागले.
न्यूयॉर्कमधील कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना शशी थरूर यांनी आपल्या मुलाकडे पाहून हसले. हा माझा मुलगा आहे. थरूर यांनी असे म्हटल्यानंतर वॉशिंग्टन पोस्टच्या वतीने तेथे उपस्थित असलेल्या ईशान यांनी थरूर यांच्यासमोर आपला प्रश्न मांडला. पहलगाम हल्ल्यातील पाकिस...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.