Mumbai, मे 17 -- JEE Advanced 2025 Dress Code: आयआयटी प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स्ड ही परीक्षा रविवार, १८ मे रोजी देशभरातील २२२ शहरांमध्ये होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते ५.३० अशी असेल. यंदा आयआयटी कानपूर परीक्षा घेणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड आन्सर शीट २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रिस्पॉन्स शीट वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आंसर-की २६ मे रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध होणार आहे. २ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड सोबत वैध ओळखपत्र परीक्षा केंद्रावर आणण्यास सांगण्यात आले आहे. पेपर-१ साठी सर्व विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थी पेपर २ साठी रिपोर्...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.