भारत, मे 5 -- पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कटाचा धोका निर्माण झाला आहे. केंद्रशासित प्रदेशातील कारागृहांवर हल्ले होत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. येथे पूंछमध्ये सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा ठावठिकाणा सापडला असून, तिथून टिफिनमध्ये आयईडी सापडले आहेत. याबाबत सध्या अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे यातील काही तुरुंगात बडे दहशतवादीही शिक्षा भोगत आहेत. २२ एप्रिलरोजी झालेल्या हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरमधील तुरुंगांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्याअनुषंगाने सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी जम्मूतील कोट बलवाल...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.