Mumbai, फेब्रुवारी 21 -- ओप्पोने आज आपला चौथ्या पिढीचा बुक स्टाइलफोल्डेबल फोन जागतिक बाजारपेठेसाठी लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की फाइंड एन 5 हा आता ऑनर मॅजिक व्ही 3 ला मागे टाकत बाजारातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन आहे. उघडल्यावर त्याची जाडी फक्त ४.२१ मिमी असते. तसेच ५६०० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला हा पहिला फोल्डेबल फोन आहे. हा फोन ट्रिपल आयपी रेटिंगसह येतो आणि पाण्यातही फोटोग्राफी करण्यास सक्षम आहे. कंपनीने याला १६ जीबी रॅमसह सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. किती आहे किंमत आणि काय आहे खास, जाणून घेऊया...

OPPO Find N5

ओप्पो फाइंड एन 5 मिस्टी व्हाईट आणि कॉस्मिक ब्लॅक सारख्या कलर ऑप्शनमध्ये येतो. याला चायना-एक्सक्लुझिव्ह डस्क पर्पल शेडमध्ये सादर करण्यात आले आहे. फोल्डेबल फोन १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह सिंगल कॉन्फिगरेशनमध्ये ...