Mumbai, एप्रिल 1 -- April Festivals 2024 List : हिंदू धर्मात सर्व उपवास आणि सण पंचांग तिथीनुसार साजरे केले जातात. तसेच, सण हा असा काळ असतो, जिथे लोक त्यांच्या सर्व समस्या आणि अडचणी विसरून आपल्या प्रियजनांसोबत आनंद साजरा करण्यात व्यस्त असतात. यामुळेच लोकांमध्ये सणांबाबत विशेष उत्साह असतो.

लवकर लग्न ठरण्यासाठी करा हे सोपे उपाय, विवाहच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील

दरम्यान, एप्रिल महिना खूप खास मानला जातो. कारण हिंदू नववर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यातूनच होते. यासोबतच या महिन्यात अनेक मोठे ग्रहही आपले राशी परिवर्तन करणार आहेत.

यासोबतच वर्षातील पहिले सूर्यग्रहणही एप्रिल महिन्यातच होणार आहे. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

पंचांगानुसार, चैत्र हा हिंदू महिनादेखील एप्रिल महिन्यात सुरू आहे. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यात अनेक प्रमुख स...