New delhi, मे 14 -- भारत सरकारने आज एक मोठा निर्णय घेत तुर्कस्तानची सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे भारतातील सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत चुकीची माहिती पसरू नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी भारताने चीनचे अधिकृत प्रचार वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे सोशल मीडिया हँडलही ब्लॉक केले होते.त्यानंतर आता तुर्कीच्या टीआरटीवरही कारवाई केली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाइम्सवर भारताविरोधात दिशाभूल करणारा आणि प्रक्षोभक मजकूर पसरवल्याचा आरोप आहे. या पाकिस्तानसमर्थक देशांचे न्यूज पोर्टल्स त्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून भारताच्या ऑपरेशन सिंदूरशी संबंधित खोट्या बातम्या पसरवताना आढळले.
भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला आंतरराष्ट्र...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.