Mumbai, मार्च 20 -- घरगुती बागेत लावलेल्या वनस्पतींमध्ये मनी प्लांट सर्वात लोकप्रिय आहे. ही एक अशी वनस्पती आहे जी आपल्याला जवळजवळ प्रत्येक घरात आढळेल. रुंद पाने असलेली ही वनस्पती सुंदर दिसते आणि ती लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जाही येते, असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रात या वनस्पतीला खूप महत्त्व सांगितले आहे. आपल्या घरातील वातावरण शुद्ध राहावे आणि घराची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी या उद्देशाने लोक मनी प्लांट लावतात. पण तुम्हाला माहित आहे का की मनी प्लांटचे अनेक प्रकार असतात. अशावेळी घरात कोणता मनी प्लांट लावावा आणि कोणता नाही हे जाणून घेणं खूप गरजेचं ठरतं. कारण चुकीचे मनी प्लांट लावल्याने फायद्याऐवजी उलट नुकसान होऊ शकते, असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया, घरात कोणता मनी प्लांट लावावा आणि कोणता लावू नये.

मनी प्लांटचा रंग आणि आकार वेगवेग...