Mumbai, फेब्रुवारी 4 -- Best Smart TV With Dolby Audio: डॉल्बी साउंड असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण तुमचे बजेट १५ हजारांपेक्षा कमी आहे, अशा ग्राहकांच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आली. अॅमेझॉन इंडियावर सॅमसंग, एलजी आणि शाओमी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही अवघ्या १३ ते १५ हजारांत उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना बेस्ट इन क्लास डिस्प्लेसह डॉल्बी ऑडिओ देण्यात आला आहे, त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या सिनेमाहॉलची मजा मिळते, असा दावा स्मार्ट टीव्ही निर्मात्यांकडून करण्यात आला.
अॅमेझॉन इंडियावर हा स्मार्ट टीव्ही १३ हजार ९९० रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये कंपनी ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह एचडी रेडी डिस्प्ले देत आहे. दमदार आवाजासाठी यात १० वॅटच्या आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या स्मार्ट ट...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.