भारत, फेब्रुवारी 7 -- तामिळनाडूमध्ये एका गरोदर महिलेवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला चार महिन्यांची गरोदर होती. महिला डब्यात तिच्यावर अत्याचार करण्यात आला. महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड केली आणि मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा आरोपीने तिला ट्रेनमधून ढकलले.
लोकांना ही महिला जखमी अवस्थेत दिसली आणि त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जोलारपेट्टई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये ६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
दरम्यान कृष्णागिरी जिल्ह्यात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका सरकारी शाळेतील तीन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीनंतर...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.