Mumbai, फेब्रुवारी 9 -- Richest Religion in The World : तुम्ही जगभरातील श्रीमंत लोकांच्या अनेक प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. त्यांची संपत्ती किती आहे, हेही तुम्हाला माहिती असेल. पण जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधिक श्रीमंत आहेत, हे तुम्हाला माहीत आहेत का?

गेल्या काही काळासाठी बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते, परंतु आता टेस्लाचे मालक एलोन मस्क हे जगातील नंबर वन श्रीमंत व्यक्ती आहेत.

न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक संपत्ती ख्रिश्चनांकडे आहे. यानंतर मुस्लिम आणि त्यानंतर हिंदूंचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर जगाच्या संपत्तीचा मोठा हिस्सा कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या लोकांकडेही आहे.

Shantanu Naidu : रतन टाटा यांचे तरुण मित्र शंतनू नायडू यांच्यावर टाटा समूहात मोठी जबाबदारी

न्यू वर्ल...