कोलकाता, फेब्रुवारी 3 -- kolkata rg kar medical college : कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी २० वर्षीय विद्यार्थीनी कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये तिच्या खोलीत गळफास घेऊन मृतावस्थेत आढळली. या मुलीची आई इथे डॉक्टर म्हणून काम करते. तिचे वडील, मुंबईत राष्ट्रीयकृत बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईव्ही प्रसाद हिचा मृतदेह शुक्रवारी रात्री छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ती तिच्या खोलीत एकटीच होती.
मृत मुलगी ही तिच्या आई सोबत राहत होती. तिची आई घरी आली तेव्हा तिने मुलीचा मृतदेह पाहिला. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतमुलगी ही नैराश्यात होती. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. मात्र, या प्रकरणी घातपाताची शक्यता द...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.