भारत, मे 2 -- Kedarnath dham history: १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक भगवान शिव केदारनाथ धाममध्ये 'शिवलिंग' स्वरूपात विराजमान आहेत. हिमालयीन प्रदेशात असलेले केदारनाथ धाम सुमारे ६ महिने बंद असते आणि उन्हाळ्यात भाविकांसाठी खुले केले जाते. केदारनाथ धामचे कपाट आज, २ मे २०२५ रोजी, शुक्रवारी सकाळी ७ वाजता सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी अखंड ज्योतीसह बाबा केदार यांचे दर्शन मोठ्या संख्येने भाविक घेत आहेत. भगवान शंकराच्या या मंदिराचा इतिहास भगवान विष्णूचे अवतार नर-नारायण, पांडव आणि आदिगुरु शंकराचार्य यांच्याशी संबंधित आहे.
केदारनाथ धामविषयी अनेक अख्यायिका प्रसिद्ध आहेत. शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेत असे लिहिले आहे की, प्राचीन काळी बद्रीवनातील भगवान विष्णूचा अवतार नर-नारायण दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करीत असे....
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.