New Delhi, फेब्रुवारी 9 -- SheeshMahal Arvind kejriwal : दिल्ली विधानसभेच्यानिवडणूक प्रचारादरम्यान भाजपने शीशमहलचा मुद्दा उपस्थित करत अरविंद केजरीवाल यांनाचांगलेच घेरले होते. हा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू राहिला आहे. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना दिल्लीच्यामुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणावरकोरोना काळात कोट्यवधीरुपये खर्च केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.भाजपने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला'शीशमहल' असे नाव दिले. आता२७वर्षांनंतर दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. अशा स्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्रीही या'शीशमहल'मध्ये राहणार का, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
दिल्लीभाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवाम्हणाले की,भाजपचा मुख्यमंत्री शीशमहलमध्ये राहणार नाही. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवालांचा पराभव करणारे भाजप न...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.