भारत, जुलै 21 -- डोळे कोरडे होणे, ही अशी अवस्था असते जेव्हा डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाहीत किंवा डोळ्यांत तयार होणाऱ्या अश्रूंची गुणवत्ता डोळ्यांचा पृष्ठभाग पुरेसा ओलसर ठेवण्यासाठी पुरेशी नसते. यामुळे डोळे चुरचुरणे, लालसरपणा आणि अस्वस्थता जाणवते. पिंपरी - चिंचवड येथील डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटलच्या सल्लागार नेत्रतज्ञ डॉ. धनश्री वानखेडे यांनी कामाच्या ठिकाणच्या वातावरणामुळे डोळे कसे कोरडे होतात हे सांगितले.
डोळे कोरडे होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात?
कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संगणकाच्या स्क्रीनमुळेही डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
तुम्ही दिवसाचा बराचसा वेळ स्क्रीनसमोर घालवत असाल, तर तुमचे पापण्यांची उघडझाप कमी होते. त्यामुळे डोळ्यांना आवश्यक असलेला ओलावा कमी होतो.
सामान्यतः मिनिटाला १४ ते १५ वेळा ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.