Mumbai, फेब्रुवारी 10 -- HSC Board Exam 2025 :बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा उद्यापासून (११ फेब्रुवारी) सुरु होत आहे. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधितबारावी बोर्ड परीक्षाहोणार आहे. राज्यात एकूण१०हजार५५०कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या या परीक्षेत यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. तसेच ३७ तृतीयपंथी परीक्षा देत आहेत.राज्यातील३हजार३७३मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
९विभागीय मंडळांत३३७६केंद्रांवर परीक्षेचे आयोजन -राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या९ विभागीय मंडळांत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.३३७३मुख्य परीक्षा केंद्रे आणि ३३७६ उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आह...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.