Delhi, जानेवारी 31 -- Elone Musk nominated for the nobel peace prize : टेस्लाचे सीईओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक एलन मस्क गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे चर्चेत आले आहेत. आपले विचार स्पष्टपणे मांडणारे अशी ओळख असलेले मस्क सध्या ट्रम्प सरकारमध्ये मिळालेल्या मंत्रिपदावरूनही चर्चेत आहेत. दरम्यान, मस्क यांच्याशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इलॉन मस्क यांना २०२५ च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. युरोपियन संसदेचे सदस्य ब्रॅंको ग्रिम्स यांनी त्यांना हा पुरस्कार मस्क यांना देण्याची मागणी केली आहे.
शांतेच्या नोबल पुरस्कारासाठी मस्क यांना नामांकन मिळावे यासाठी युरोपियन संसदेचे सदस्य ब्रॅंको ग्रिम्स यांनी मस्क यांचे नाव नॉर्वेजियन नोबेल समितीकडे याचिका पाठवली होती, ती मंजूर करण्यात आली आहे. मस्क...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.