भारत, मार्च 28 -- नवरत्न कंपनी एनएचपीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये महिन्याभरात १७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वधारून ८५.५० रुपयांवर पोहोचला. एनएचपीसीच्या शेअरमध्ये आणखी तेजी दिसू शकते, असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हाँगकाँगमधील ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने या अक्षय ऊर्जा कंपनीला 'हाय कन्व्हिक्शन आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवले आहे. एनएचपीसी लिमिटेड एप्रिलच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेशात पार्वती-२ जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करणार आहे. पार्वती-२ प्रकल्प कार्यान्वित झाल्याने नवरत्न कंपनी एनएचपीसीची क्षमता ११.५ टक्क्यांनी वाढेल, असे सीएलएसएने म्हटले आहे.
नवरत्नचे समभाग ४४ टक्क्यांनी वधारण्याची शक्यता विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने एनएचपीसी लिमिटेडच्या समभागांसाठी ११७ रुपयांची टार्गेट प्राइस कायम ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.