कानपुर,भाषा, फेब्रुवारी 4 -- यूपीत पुन्हा एकदा रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. फतेहपूर जिल्ह्यातील खागाजवळ मंगळवारी सकाळी उभ्या असलेल्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने धडक दिली. दोन मालवाहू गाड्या एकमेकांना धडकल्याने गार्डचा डबा आणि इंजिन रुळावरून घसरले. मालगाडीच्या धडकेत दोन लोको पायलट जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; यूपीआय सेवा 'या' दिवशी ३ तासांसाठी राहणार बंद!
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'अंतर्गत येते. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे असिस्टंट जनरल मॅनेजर मनू प...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.