भारत, ऑगस्ट 6 -- उत्तराखंडच्या कुमाऊं विभागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत, दरड कोसळली असून रस्ते बंद करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये घरांमध्ये पाणी आणि ढिगारा शिरला आहे, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. नैनीताल, अल्मोडा, बागेश्वर, चंपावत, पिथौरागड आणि उधमसिंह नगरमध्ये परिस्थिती गंभीर आहे. हवामान खात्याने नैनीताल, बागेश्वर आणि उधमसिंह नगरसाठी बुधवारी रेड अलर्ट जारी केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नैनिताल: कोसीमध्ये पूर, महामार्ग ठप्प
नैनीताल जिल्ह्यातील गरमपाणी-खैरना भागात कोसी नदीला पूर आल्याने किनारपट्टी भागाला धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी दुपारी शेरनाळा येथे आलेल्या पुरामुळे हल्द्वानी-सितारगंज महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.