Delhi, फेब्रुवारी 6 -- Hamas Gay member : इस्रायलवरील हल्ल्यानंतर हमासने काही इस्रायली नागरिकांना बंधक बनवलं होतं. त्यामध्ये पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश होता. बंधक बनवताना इस्रायली नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. हमासच्या गे सदस्याने काही बंधक बनवलेल्या इस्रायली पुरुषांवर बलात्कार केला. पॅलेस्टिनी गटाच्या गुप्त कागदपत्रांमधून ही बाब समोर आली आहे. हमासच्या टॉप कमांडरला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्याने या गे सदस्याचा शोध घेऊन त्याला भयंकर मृत्यूदंडाची शिक्षा दिली.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हमासकडे समलैंगिक लढवय्यांची यादी होती. त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. या लैंगिक छळ प्रकरणात हमासचे ९४ लढाऊ सहभागी होते, असे या अहवालात म्हटले आहे. या कागदपत्रांमध्ये लहान मुलांवर बलात्कार आणि पुरुषांवर अत्याचार झाल्याचेही उघड झा...