भारत, मे 13 -- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी इंडियन प्रीमियर लीग 2025 पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण १७ सामने शिल्लक असून, ६ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा हंगाम १७ मे पासून सहा ठिकाणी सुरू होणार असून अंतिम सामना ३ जून रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षामुळे आयपीएल शुक्रवारी (९ मे रोजी) स्थगित करण्यात आले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने एक आठवडा पुढे ढकलण्यात आले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने मोसमाची सुरुवात होणार आहे. मात्र, आयपीएल २०२५ मध्येच थांबवल्याने फ्रँचायझींचे मोठे नुकसान होणार आहे. सुधारित वेळापत्रकामुळे आयपीएल ३ जून रोजी संपविणे ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.