Pune, फेब्रुवारी 5 -- Bhor MLA Shankar Mandekar Miravnuk : भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार व अजित पावर यांचे खास असलेले शंकर मांडेकर यांची पिरंगुटमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढून पेढे वाटण्यात आले. त्यांची ही मिरवणूक चांगलीच वादात सापडली आहे. या प्रकरणी परवानगी नसतांना वनविभागाच्या जागेतून ही मिरवणूक काढण्यात आल्याने या प्रकरणी मांडेकर यांचे कार्यकर्ते आणि आयोजन व हत्तीचे मालक असलेल्या तासगाव देवस्थानाच्या अध्यक्षावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
भोरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांचे मित्र राहुल बलकवडे यांनी व काही कार्यकर्त्यांनी मुळशी तालुक्यातील पीरंगुट जवळील उरवडे गावातून शंकर मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मांडेकर यांनी य...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.