Washington, फेब्रुवारी 13 -- Donald Trump on Pope : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांवर टीका करणारे पोप फ्रान्सिस यांनी कडाडून टीका केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांच्या धोरणाला "मोठे संकट" असं संबोधलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर ट्रम्प सरकारने पोप यांना उत्तर दिलं आहे. पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक चर्चशी संबंधित धोरणांवर जास्त लक्ष द्यावे, असे अमेरिकेचे सीमा सुरक्षा अधिकारी जायर होमन यांनी म्हटलं आहे.

पोप फ्रान्सिस यांनी अमेरिकेच्या बिशपांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प सरकारच्या स्थळांतरितांच्या धोरणांवर टीका केली आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांना देशाबाहेर काढल्याने स्थलांतरितांच्या "प्रतिष्ठेला धक्का बसतो" व त्यामुळे अनेक नागरिक असुरक्षित आणि निराधार होऊ शकतात, असे ...