भाषा, एप्रिल 8 -- मुघल सम्राट औरंगजेबाची समाधी असलेल्या खुल्ताबादचे नामकरण लवकरच 'रत्नापूर' करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. औरंगजेबाच्या राजवटीपूर्वी अस्तित्वात असलेली ऐतिहासिक ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. खुल्ताबाद पूर्वी रत्नापूर म्हणून ओळखले जात होते, परंतु औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचे नाव बदलण्यात आले. आता आम्ही ते पुन्हा जुन्या नावावर नेण्याच्या प्रक्रियेत आहोत.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, इतर काही नेते आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनांनीही औरंगजेबाची कबर खुल्दाबादमधून हटवण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या खुल्ताबाद येथे औरंगजेब, त्याचा मुलगा आझम शाह, हैदराबादचा निजाम आसफ जाह यांच्यासह अनेक मुघल आणि निजामी राज्यकर्त्यांच्या क...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.