भारत, ऑगस्ट 6 -- Hiroshima attack 1945: आज जग पुन्हा एकदा अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अणुहल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. रशियाने अमेरिकेसोबतचा करार मोडत इशारा न देता सीमेवर अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा मंगळवारी केली. याच दिवशी अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केला होता. 80 वर्षांपूर्वी 6 ऑगस्ट 1945 रोजी मानवी इतिहासातील सर्वात भीषण आणि विध्वंसक हल्ला झाला होता. अमेरिकेच्या बी-२९ बॉम्बर 'एनोला गे'ने जपानमधील हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकला. या बॉम्बस्फोटात सुमारे १४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला इतका भीषण होता की हजारो लोकांचे बाष्पीभवन झाले. या हल्ल्यामुळे लाखो लोकांना कायमस्वरूपी शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
जपानमधील हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बला 'लिट...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.