भारत, जानेवारी 31 -- Navi Mumbai Pick-Up Van Accident News: नवी मुंबईतील खारकोपर गावात एका पिकअप व्हॅनने चार वर्षाच्या मुलीला चिरडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पिकअप चालकाला अटक केली. मयत मुलगी आपल्या आईसोबत डॉक्टरांकडे जात असताना हा अपघात घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
सावन खनामिया सिंगदिवाल असे अटक करण्यता आलेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावन हा पिकअप व्हॅन घेऊन खारकोपर गावातून उलवे येथील सेक्टर ८ मध्ये जात होता. त्यावेळी सावनने गाडी मागे घेतली असता आईचा हात सोडून तिच्या मागे चालत असलेल्या चिमुकलीला धक्का बसला आणि ती गाडीच्या पाठच्या चाकाखाली चिरडली गेली.
उलवे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुल...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.