Mumbai, फेब्रुवारी 18 -- POCO C61 Price and Specifications: फ्लिपकार्टवर ओएमजी सेल सुरू आहे. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्फोटक सेलमध्ये प्रत्येक श्रेणीचे स्मार्टफोन दमदार डील्समध्ये उपलब्ध आहेत. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही उत्तम लूक आणि बेस्ट इन क्लास फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असाल तर पोको सी ६१ तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत फ्लिपकार्टवर ५ हजार ८९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही याला 5% पर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्संना ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. हा फोन तुम्ही 208 रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

कंपनी या फोनमध्ये १६५० बाय ७२० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.७१ इंचाचा एचडी+ आय...