Mumbai, जानेवारी 14 -- Sharad Pawar News : 'देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्याबद्दल काही वक्तव्यं केली आहेत. त्यांना भाषणं करण्याचा अधिकार आहे. पण ते करताना थोडीफार माहिती घेऊन बोललं पाहिजे. अर्थात त्यांच्या टिकेची नोंद घ्यावी इतकी त्यांची लेव्हल नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी' अशी मराठी म्हणही शरद पवार यांनी यावेळी ऐकवली.
शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. अलीकडं अमित शहा यांनी शिर्डी येथील भाजपच्या मेळाव्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला पवारांनी उत्तर दिलं. शरद पवार यांनी यावेळी देशाच्या आणि गुजरातच्या गौरवशाळी राजकीय नेतृत्वपरंपरेला उजाळा देत अमित शहा यांना टोले हाणले.
'देशाच्या गृहमंत्रीपदी एकेकाळी सरदार...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.