Satara, फेब्रुवारी 6 -- Sanjeevraje Naik Nimbalkar News : सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं मंगळवारी छापा टाकला होता. त्यांच्या सातारा, पुणे आदि मालमत्तेवर हा छापा टाकण्यात आला होता. १७ तास उलटले तरी ही कारवाई सुरूच आहे. अधिकाऱ्यांना मोठं घाबड हाती लागलं असून याची चौकशी ते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे करत आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार होते. मात्र, त्यापूर्वी ही कारवाई करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार होते. मात्र, बुधवारी सकाळी ६ वाजता पासून त्यांच्या पुण्यातील व सातारा येथील ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.