Akola, फेब्रुवारी 8 -- खराब सिबिल स्कोअर आहे म्हणून एखाद्या बँकेने किंवा पतसंस्थेने कर्ज देण्यास नकार दिल्याचे आपण ऐकले असेल, परंतु सिबिलमुळे एकाद्याचे लग्न मोडल्याची ही बहुधा पहिलीच घटना असेल. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका तरुणाचे लग्न ठरले होते. लग्नाबाबत नवरदेवाचे कुटुंबीय आणि वधूच्या कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू असताना ही घटना उघडकीस आली. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी दोन्ही बाजुची मंडळी जमली होती. लग्नाच्या इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर वधूच्या काकांनी नवरदेवाचा सिबिल स्कोअर तपासण्याची मागणी केली.

Operation Tiger : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुलीच्या काकांन...