Mumbai, फेब्रुवारी 14 -- Anganwadi Sevika Recruitment: महिला व बालविकास विभागाने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १८ हजार ८८२ पदे भरली जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेसाठी ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका व १२ हजार २४३ अंगणवाडी मदतनीस असे एकूण १८ हजार ८८२ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी बेरोजगारांना तयारी कारवाई लागणार आहे. या पदासाठी नेमका अर्ज कसा करावा ? तसेच यासाठी कोणती कागदपत्र लागतात असे अनेक प्रश्न तरुणांच्या मनात आहेत. या प्रश्नांची माहिती घेऊयात.
महिला आणि बालकल्याण विभागाने ही भरती स्थानिक पातळीवर राबवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यात प्रामुख्याने अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदांची भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत ही पदभरती केली जाणार आहे. ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.