भारत, मार्च 28 -- अमरावती भाजपचे नेते, प्रहार संघटनेचे बच्चू कडू तसेच शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधाची पर्वा न करताभाजपनं नवनीत राणा (Navneet Rana)यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अमरावती मतदारसंघातूनलोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांनी बुधवारी रात्रीच स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती देऊन राणांचं भाजपमध्ये स्वागत केली. उद्धव ठाकरेंच्या विरोधात मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा आंदोलन करणाऱ्या राणांना भाजपकडून त्या आंदोलनाचं बक्षीस दिल्याचं बोललं जात आहे.

Govinda news : अभिनेते गोविंदा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढणार?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवनीत राणा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रोफाईलमध्ये मोदी का पर...