भारत, एप्रिल 28 -- मुंबईतील गोरेगावमधूनएक मोठी बातमी समोर आली आहे. चिकन शोर्मा खाल्ल्याने १२ जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांना (foodpoisoning )रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना गोरेगाव पूर्वमधील संतोषनगरमध्ये घडली आहे.

गोरेगावमधील एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात विषबाधितांवर उपचार केले जात आहेत. यातील नऊ जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. स्वप्निल डहाणूकर,मुस्ताक अहमद आणि सुजित जयस्वाल या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

Girl Dies Consuming Cake: ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानं १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू!

मिळालेल्या माहितीनुसार,गोरेगाव पूर्व येथील संतोष नगरमधील चिकन शोर्मा खाल्ल्याने १२ जणांना विषबाधा झाली. या सर्वांनी ग...