Mumbai, एप्रिल 29 -- Healthy Sweet Recipe: जेवणानंतर अनेकदा काही तरी गोड खावेसे वाटते. लहान मुलांना तर आवर्जून काही ना काही हवं असतं. अनेक लहान मुलं गोडाच्या नावाने चॉकलेटचा आग्रह धरतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला गोड काहीतरी खायचे असेल आणि ते मुलांनाही खायला घालायचे असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे लाडू बनवू शकता. पिठाचे लाडू महिनाभर खराब होत नाहीत आणि खायला खूप चविष्ट असतात. ज्या मुलांना ड्रायफ्रूट्स खायला आवडतात, त्यांना तुम्ही पिठाच्या लाडूत बारीक करून ड्राय फ्रूट्स खाऊ शकता. हे गव्हाच्या पिठाचे लाडू बाजारातील लाडूंपेक्षा जास्त टेस्टी लागतात. जाणून घ्या कसे बनवायचे पिठाचे लाडू जे लहान मुलेही चवीने खातील!

> २ कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. हे पीठकिंचित खडबडीत हवे.

> आता पिठात साधारण १ वाटी तूप घालून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा.

> प...