हा तर निर्लज्जपणाचा कळस! भाजपचं घाणेरडं राजकारण थांबवायला हवं; प्रफुल्ल पटेल प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा हल्लाबोल
Mumbai, मार्च 29 -- Anjali Damania attacks BJP Govt : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांना साथ देणारे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची फाइल सीबीआयनं (CBI) बंद केली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सीबीआयच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सत्तेसाठी भाजपनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय,' असा घणाघात त्यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी 'एक्स'वर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी भाजप सरकारच्या काळात केंद्रीय यंत्रणांकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयावर टीका केली आहे. 'आधी सिंचन घोटळ्यात अजित पवारांना क्लीन चिट दिली. त्यानंतर शिखर बँक घोटाळ्यातही क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. आता प्रफुल्ल पटेल (Praful Pate...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.